भारतीय वंशाच्या पण सध्या ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय नुसरत गनी यांनी शुक्रवारी ब्रिटिश संसदेला संबोधित केले. ब्रिटीश संसदेत भाषण करणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews